Advertisement

Responsive Advertisement

लिहायचं आहे आज

लिहायचं आहे आज 

लिहायचं आहे आज
फक्त स्वतःसाठी...

मनातल्या कोमेजलेल्या भावनांना 
वाट करून देणार फक्त स्वतःसाठी...

मग मिळेल नवी दिशा जग बदलण्याची
होईल स्वप्ने सकार ओळख बनवण्यासाठी 

लेखन माझा ध्यास 
लेखन माझा श्वास 

लिहीत राहणार आज जीवन बदलण्यासाठी 
फक्त जीवन बदलण्यासाठी 

Post a Comment

0 Comments