Thursday, 12 February 2026

संवाद स्वतःशी : एक अनोखा प्रयोग


संवाद स्वतःशी - एक अनोखा प्रयोग 

लोक म्हणतात, "माझा माझ्या मनावर ताबाच नसतो." पण खर तर आपलं मनच अस आहे जे आपली प्रत्येक गोष्ट ऐकत बोलत ऍडव्हाईज देत आणि सजेशन्स देखील देत खर तर माणसांपेक्षा जास्त चांगली मैत्री आपल मनच आपल्याशी करत.
तुम्ही कधी शांत बसून मनाशी गप्पा मारल्या आहेत का? कधी कठीण प्रसंगांमध्ये एखादा सल्ला घेतला आहे का?
कधी तरी मनाशीच गप्पा मारून बघा आपल्या मनाला सल्ला विचारून बघा उत्तर तुमच्या मनासारखच येईल 
गेल्या काही दिवसापासून मी माझ्या अवचेतन मनाला एक विनंती करत आहे मी अवचेतन मनाला सांगते "हे माझ्या अवचेतन मन मला सकाळी लवकर उठायचं आहे." 
माझ अवचेतन मन मला घड्याळ दाखवत त्या घड्याळात जितके वाजलेले असतात त्याच वेळेला मला जाग येते. आणि हे सत्य आहे तुम्ही सुद्धा हा प्रयोग करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तुमचा अनुभव

No comments:

Post a Comment

माझे आवडते टॉप 6 शॉर्ट ड्रामाज

माझे आवडते टॉप 6 शॉर्ट ड्रामाज  प्रस्तावना : आपण दिवसभर आपल्या कामा मध्ये बिझी असतो. त्या कामातून संध्याकाळच्या वेळी आपल्याला थो...