Advertisement

Responsive Advertisement

तुझी भेट

तुझी भेट 
तुझी भेट आज ही आठवते मला 
तुझे असणे आज ही आठवते मला
तु आहेस आयुष्यात माझ्या
तुझे अस्तित्व आज ही जाणवते मला 

Post a Comment

0 Comments